Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता वाहतूक पोलिसांच्या छातीवर वायफाय कॅमेरा

Webdunia
बुधवार, 19 जुलै 2017 (11:41 IST)

मुंबईतील सर्व वाहतूक पोलिसांच्या छातीवर वायफाय कॅमेरा लावण्यात येणार आहे. यंत्रणेत पारदर्शकता यावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.   या कॅमेऱ्यात रस्त्यावरील पोलिसाचं प्रत्येक वाहनचालकांसोबतचं संभाषण रेकॉर्ड केलं जाईल आणि त्याचा पुरावा म्हणून उपयोग होईल.

सुरुवातीला शहरात 100 कॅमेऱ्यांची चाचणी घेतली जाईल. या कॅमेऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओ क्लिप एडिट करता येणार नाही, जेणेकरुन छेडछाडीची शक्यता कमी असेल, असं वाहतूक विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.

सध्याच्या घडीला, वाहतूक विभागाकडे हायड्रोलिक व्हॅन असून ज्यात कॅमेरा आणि मेगा फोन आहेत. एखादं वाहन टोईंग करताना त्यावरुन घोषणा केली जाते. या  कॅमेऱ्यामुळे वाहतूक पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांना आळा बसेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments