rashifal-2026

नंदूरबारमध्ये खान्देशातील सर्वात मोठा झेंडा

Webdunia
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017 (16:49 IST)

खान्देशात सर्वात मोठा झेंडा उभारण्याचा मान नंदूरबार पालिकेला मिळालाय. नंदूरबार शहराची ओळख बाल शहिदांची भूमी म्हणून आहे. त्यामुळे  नंदूरबारच्या बाल शहिदांना अभिवादन करण्यासाठी नंदूरबार नगरपालिकेच्यावतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराच्या परिसरात 110 मीटरचा ध्वज स्तंभ उभारण्यात आला असून 20 बाय 30 फुटाचा राष्ट्र ध्वज 24 तास डौलाने फडकणार आहे. 

आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाच्यावतीने ध्वजस्तंभ उभारण्यात आला असून नगरपालिकेला हस्तांतरित करण्यात आलाय. 25 आक्टोबर रोजी शहीद पत्नी हर्षदा खैरनार यांच्या हस्ते हा ध्वज फडकविण्यात येणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

LIVE: पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन

पुण्यातील डीएसटीए ट्रस्टची जमीन बेकायदेशीरपणे विकल्याचे आरोप, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय वादात सापडले

शिखर धवन परत अडकणार लग्नबंधनात

नाशिक महानगरपालिका निवडणूक: 122 जागांवर 735 उमेदवार निवडणूक लढवणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बिनविरोध विजय मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांचे विधान

पुढील लेख
Show comments