Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Nagpur : नागपुरात खोदकाम करताना आई जगदंबेचा मुखवटा सापडला

Webdunia
बुधवार, 11 ऑक्टोबर 2023 (17:24 IST)
social media
Nagpur :नवरात्रोत्सव अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यापूर्वी नागपुरात एका खाली प्लॉटचे खोदकाम करताना आई जगदंबेचा मुखवटा सापडला आहे. 
 
सदर घटना समतानगर परिसरातील अन्वर लेआऊट येथे घडली आहे. या ठिकाणी एका  खाली प्लॉटवर पाईपलाईनचे  खोदकाम सुरु झाले आणि मजुरांना खोदताना आई जगदंबेचा मुखवटा सापडला. महसूल विभागाने याचा पंचनामा केला असून पुरातत्व विभाग याची तपासणी करणार आहे. 

या घटनेचा व्हिडीओ सोशलमिडीयावर व्हायरल झाला आहे. मुखवटा सापडल्यानंतर लोकांनी आई जगदंबेच्या मुखवट्याची पूजा करण्यास सुरु केले. या ठिकाणी भाविकांनी गर्दी करायला सुरु केले.पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. नागरिकांकडून देवीच्या मंदिराचे बांधकाम करण्याची मागणी सुरु आहे. मुखवटा किती काळ जुना आहे अद्याप हे समजू शकले नाही.  
 
नागपूरच्या समता नगर भागात मंगळवारी खोदकाम करताना आई जगदंबेचा मुखवटा सापडल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि बघणाऱ्यांनी एकच गर्दी केली. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर भाविकांनी मुखवट्याची पूजा सुरु केली. मोठ्या प्रमाणात भाविक देवीच्या मुखवट्याचे दर्शन घेण्यासाठी येत आहे. 
 
Edited by - Priya Dixit    

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

नवरात्रीच्या उपवासात काय खावे आणि काय खाऊ नये? योग्य नियम जाणून घ्या

शारदीय नवरात्री 2024 : नऊ देवींची नऊ रूपे जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

तुम्हाला पुन्हा पुन्हा कॉफी पिण्याचे व्यसन लागले आहे का? या 10 मार्गांनी ही सवय सुधारा

सावळी त्वचा असल्यास अशी घ्यावी काळजी, त्वचा होईल चमकदार

सर्व पहा

नवीन

प्रसिद्ध वकील माजीद मेमन यांचा टीएमसी सोडून शरद पवारांच्या पक्षात प्रवेश

काय सांगता, महिलेच्या पोटातून बाहेर काढला दोन किलो केसांचा गुच्छ

भरधाव वेगवान कार झाडाला धडकली, 4 जणांचा अपघाती मृत्यू

नसरुल्लाला गुप्त ठिकाणी दफन करण्यात आले, मोठा हल्ला होण्याची भीती

जागावाटपाचा निर्णय लवकर घेण्याचे शरद पवारांचे माविआला आवाहन

पुढील लेख
Show comments