Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नांदेड : ट्रक-टेम्पोच्या अपघातात पाच जागीच ठार, चार जखमी

Webdunia
शनिवार, 24 सप्टेंबर 2022 (22:50 IST)
नांदेड- किनवट महामार्गावर ट्रक आणि टेम्पोच्या भीषण अपघात झाल्याची घटना आज रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. अपघातात मृत आणि जखमी झालेले नागरिक मजूर कामगार आहे. 
 
नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यात करंजी फाट्यावर हा अपघात झाला असून या अपघातात पाच जण जागीच ठार झाले तर 4 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे मजूर कामगार हिमायत नगरचे रहिवासी आहे. हे कामगार काम करून घरी जायला निघाले असता ट्रक आणि टेम्पोची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघात वाहनांचा चक्काचूर झाला आणि 5 जण जागीच ठार झाले. या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली.पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पुढील तपास सुरु आहे. 
 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments