Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रातील नांदेड भूकंपाने हादरले, रिश्टर स्केलवर 3.8 तीव्रता

Webdunia
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2024 (10:22 IST)
महाराष्ट्रातील नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले असून नांदेड येथे मंगळवारी सकाळी भूकंप झाला. ज्याची तीव्रता 3.8 होती. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 6 वाजून 52 मिनिटांनी भूकंप झाला. भूकंपाची खोली 5 किलोमीटर होती.
 
काही दिवसांपूर्वी हिमाचलमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. रिॲक्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.2 इतकी होती. कुल्लू भागात भूकंपाचे धक्के जाणवले.
 
भूकंप का आणि कसे होतात?
आपल्या पृथ्वीवर चार प्रमुख स्तर आहे, ज्यांना अंतर्गत गाभा, बाह्य कोर, आवरण आणि कवच असेही म्हणतात. पृथ्वीच्या खाली असलेल्या प्लेट्स नेहमी फिरत असतात, जेव्हा ते एकमेकांशी आदळतात तेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली कंपन सुरू होते. पण जेव्हा या प्लेट्स त्यांच्या जागेवरून सरकतात तेव्हा भूकंपाचे धक्के जाणवतात.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

भुजबळ पुन्हा मंत्रिपदावर बोलले, परदेश दौऱ्यानंतर केले वक्तव्य

Savitribai Phule Jayanti भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचे महत्त्वाचे कार्य

LIVE: गुरुवारी महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक पार पडली

लिलाव झालेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार, फडणवीस मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

वसईमध्ये कंपनी मालकाने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार

पुढील लेख
Show comments