Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राणेंचा भाजपा प्रवेश दिल्लीतून होणार निर्णय

Webdunia
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017 (13:57 IST)

सध्या कोन्ग्रेस नेते असलेले  नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशावर  भाजपाच्या दिल्ली  येथे निर्णय होणार आहे. यामध्ये भाजपची केंद्रीय पक्ष कार्यकारणी दरम्यान अंतिम निर्णय होणार आहे. भाजपा मध्ये  नारायण राणे प्रवेश करण्याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तरीही महाराष्ट्र आणि इतर कोणताही महत्वाचा नेता  भाजपाकडून  विषयांवर कोणीच बोलताना दिसत  नाही.

राणे हे भाजपात येणार की नाही याबाबत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व  भाजपचे केंद्रीय अध्यक्ष अमित शाह हेच अंतिम निर्णय घेतील असे तरी चित्र आता समोर आहे. मुख्यमंत्री यांचा राणे यांच्या प्रवेशाला तीव्र विरोध असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर अमित शाह लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जागा कश्या पुन्हा शाबूत राखता येतील हे पाहत आहेत. तर दिल्ली येथे २४, २५ सप्टेंबरला  कार्यकारणी बैठक  आहे. तेव्हाच  राणे प्रवेशाच्या चर्चेबाबत अंतिम काय तो निर्णय होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments