Dharma Sangrah

नाशिक :विहीर खणताना स्फोटकांचा स्फोट होऊन तिघांचा मृत्यू

Webdunia
बुधवार, 19 एप्रिल 2023 (14:57 IST)
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिरडी गावातुन धक्कादायक घटना समोर आली आहे. विहिर खणताना स्फोटकांचा स्फोट झाल्यामुळे तीन मजुरांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना हिरडी गावात रात्री साडे नऊ वाजता घडली आहे.विहिरीत काम करताना बार लावण्यात आला होता. या विहिरीत काही कामगार काम करत असताना अचानक बाजारातून स्फोट झाला आणि  त्यात तिघांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे.जखमीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन प्रकरणाचा तपास करत आहे. 
 
Edited By- Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

भाजपा ज्येष्ठ नेते धनराज आसवानी यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी पक्ष सदस्यत्व आणि पदाचा राजीनामा दिला

LIVE: पुणे-पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार, युतीची अजित पवारांची मोठी घोषणा

टाटा ओपन गोल्फ: टाटा ओपनमध्ये जगलान आणि संधू यांची संयुक्त आघाडी

भारताने नूर खान एअरबेसवर मोठा हल्ला केला..., पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची मोठी कबुली

पुढील लेख
Show comments