Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

झाड कोसळून नवविवाहितांचा मृत्यू

Newlyweds
Webdunia
शनिवार, 23 एप्रिल 2022 (16:13 IST)
राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार काल शुक्रवारी राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी.अशातच अर्धवट जळलेले वडाचे झाड अंगावर कोसळल्याने नवविवाहित जोडप्यासह सात वर्षीय त्यांच्या भाचीचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुरंदर तालुक्यातील सासवड वीर रस्त्यादरम्यान, घडलीय. रेनुकेश गुणशेखर जाधव (वय- 29) पत्नी सारिका रेनुकेश जाधव (वय- 23) त्याच बरोबर त्यांची भाची ईश्वरी संदेश देशमुख (वय-7) अशी झाड अंगावर पडून मृत्यू झालेल्याची नावे आहेत.
 
रेणुकेश आरि सारिका यांचा चार महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. या दुर्देवी घटनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत त्यांची भाजी गंभीर जखमी झाली पण उपचारादरम्यान ईश्वरीचा देखील मृत्यू झाला. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक

खैबर पख्तूनख्वामध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी लग्नातून परतणाऱ्या पाहुण्यांवर हल्ला केला, सहा जणांचा मृत्यू

शहीद लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची भरपाई आणि नोकरी जाहीर

MI vs LSG : आयपीएल 2025 चा 45 वा लीग सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आजचा सामना कोण जिंकेल

IND vs SL Playing-11: त्रिकोणी मालिकेतील भारताचा पहिला सामना श्रीलंके विरुद्ध

पुढील लेख
Show comments