Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

यंदा पोळा भरणार नाही, मिरवणूक काढण्यावर बंदी

Pola will not be held this year
Webdunia
सोमवार, 17 ऑगस्ट 2020 (15:47 IST)
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यंदा नागपुरात मोठा पोळा आणि तान्हा पोळा भरणार नाही. यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच जळगावात देखील बैलांची मिरवणूक काढल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
 
पोळा हा शेतकर्‍यांचा सण म्हणून ओळखला जातो. या दरम्यान मोठी यात्रा आणि मेळा भरतो. मोठ्या प्रमाणात गर्दी टाळण्यासाठी असा निर्णय घेण्यात आला आहे.
 
हा सण वैयक्तिरीत्या साजरा करता येईल. शेतकरी बांधवांनी घरीच बैलांची पूजा करुन सण साजरा करावा, गर्दी करु नये, सार्वजनिकरीत्या प्रसादाचे वाटप करु नये, असे आदेश देण्यात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुंबईत बँक अधिकाऱ्याने एका वृद्ध महिलेला डिजिटल अटकेपासून वाचवले

LIVE: दहशतवाद्यांशी लढणाऱ्या आदिलच्या कुटुंबासाठी एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

महाराष्ट्रात पाकिस्तानी लोकांची ओळख पटवली जात आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

KKR vs PBKS :आयपीएल 2025 चा 44 वा लीग सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात

Russia Ukraine War: मॉस्कोमध्ये मोठा हल्ला, बॉम्बस्फोटात पुतिनचे जनरल ठार

पुढील लेख
Show comments