Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नगर मध्ये ‘त्या’राजकीय व्यक्तीचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; गुन्हा दाखल

Pornographic
Webdunia
बुधवार, 8 डिसेंबर 2021 (15:48 IST)
येथील तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल असलेला एक राजकीय व्यक्ती व फिर्यादी महिलेचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 500, 502 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67 (अ) प्रमाणे दोन मोबाईल धारकांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी आरोपी राजकीय व्यक्तीच्या भावाने फिर्याद दिली आहे. अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या राजकीय व्यक्ती विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील फिर्यादी महिला व तो आरोपी राजकीय व्यक्ती यांचा बनावट अश्लिल व्हिडीओ मोरया युवा प्रतिष्ठान ग्रुपवर व इमामपुर नगर तालुका
येथील वेगवेगळ्या ग्रुपमध्ये तसेच आरोपी राजकीय व्यक्ती याच्या नातेवाईक व मित्र यांना पाठवुन त्याची व कुंटुबाची समाजामध्ये प्रतिमा मलीन केली असुन  
राजकीय व सामाजिक प्रतिमा मलीन करण्याचे कट कारस्थान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप करत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

LIVE: पंतप्रधान मोदी ३० मार्च रोजी नागपूर शहरात पोहोचतील

मुख्यमंत्री योगींनी राहुल गांधींना "नमुना" म्हटले, संतप्त काँग्रेस नेते म्हणाले- यूपीवर लक्ष केंद्रित करा...

हिंदू नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मार्च रोजी नागपूर शहरात पोहोचतील

दिशा सालियन प्रकरणातील दोषींना सोडले जाणार नाही, मंत्री शंभूराज देसाई यांचे मोठे विधान

ठाणे: वर्क फ्रॉम होम बहाण्याने महिलेची १५ लाख रुपयांना फसवणूक

पुढील लेख