suvichar

पुण्यात म्हाडाची घरांची सोडत सुमारे दोन हजार घरे

Webdunia
मुंबई पाठोपाठ आता पुणेकरांचे घराचे स्वप्न साकार होणार असून, लवकरच पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या 2 हजार 503 सदनिका आणि 67 भुखंडांसाठी 16 डिसेंबर रोजी ऑनलाईन सोडत होणार आहे.  श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी  ही सोडत होणार असून सोडतीचं थेट प्रेक्षपण म्हाडा लॉटरीच्या वेबसाईटवर होणार आहे.
 
पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली. यामध्ये पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे 2 हजार 503 सदनिका आणि 67 भूखंडाच्या विक्रीसाठी 5 डिसेंबर रोजी जाहिरात देण्यात आली होती. या जाहिरातीस अनुसरुन अंदाजे 31 हजार नागरिकांनी रक्कम भरुन सोडतीसाठी सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे मुंबई पाठोपाठ सर्वाधिक घरांच्या किमती असलेल्या पुणे येथील शहरात आता सामन्य माणूस घर घेऊ शकेल.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

पुण्यात जनगणनेच्या कामावर जात असलेल्या महिला शिक्षिकेला डंपरने चिरडले; शिक्षक संघटनांनी आंदोलन सुरू केले

वर्धा एसटी वर्कशॉपमध्ये भीषण आग; ई-शिवा बस थोडक्यात बचावल्या

कोपरगावमध्ये अवैध कत्तलखान्यांवर बुलडोझर कारवाई; पोलीस आणि पालिका प्रशासनाची संयुक्तपणे कारवाई

LIVE: बकरीदपूर्वी कोपरगावमध्ये अवैध कत्तलखान्यांवर बुलडोझर कारवाई

SRH vs RR : आज एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमने-सामने येणार

पुढील लेख
Show comments