Festival Posters

कपडे काढून मंत्र्यांना मारा विधानावर मी ठाम - राजू शेट्टी

Webdunia
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018 (09:08 IST)
विदर्भात पिकाची परिस्थिती अत्यन्त खराब  आहे उडीद मुंग सोयाबीन या पिकाची वाट लागली आहे  असे असताना कृषी आणि महसुली अधिकारी सरकारला सोयीस्कर असा आणेवारीचा अहवाल देतात आज या शेतकऱयांना  दिलासा देण्याची गरज आहे कुठलीही मदत शेतकऱ्याला आजू मिळाली नाही online साईड ओपन होत नाही जाहीर हमीभाव भाजणे भाव पेक्ष्या कमी आहे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे मंत्री संत्री करत आहेत अधिकाऱ्याचा ताफा घेऊन गावात जातात आणि वाट्टेल ते अश्वासन देतात वारेमाप भूलथापा देतात अश्या थापा मरणार्यांची लोकांचे ऐकून घेण्याची मानसिकता नाही त्यामुळे खोटी आश्वासन देणाऱ्या ना मारा असे मी म्हटले ते काही चुकीचे म्हटले नाही असे त्यांनी सांगितले
 
आगामी लोकसभा निवडणुकी मध्ये आम्ही बुलढाणा लोकसभा मतदार संघातून स्वाभिमानी चे प्रदेश अध्यक्ष रविकांत तुपकर याना उमेदवारी देणार आहो महाराष्ट्र मध्ये व्यापक महागठबंधं झाले या महागठबंधन मध्ये किमान सामान कार्यक्रम  मध्ये सम्पूर्ण कर्जमाफी, दीडपट हमीभाव जाहीर नाम्याच्या माध्यमातून जर मान्य करतील तर आम्ही महागठबंधनाचा विचार करू अन्यथा आम्ही स्वबळावर लढू असे त्यांनी सांगितले
 
तर या सरकार विरोधी महागठबंधना मध्ये सर्व असतील या घोटाळा बाज महागाई वाढविणारे शेतकऱ्याचा विश्वासघात करणारे भारतीय जनता पक्ष्याच्या सरकार विरोधात सर्वानी एकत्र यावे हि सर्वसामन्याची  इचछा  आहे त्या साठी आम्ही या महागठबंधन  राहू पण सोम्याला पराभूत करून गोम्याला निडवून द्या एवढा पुरत आम्ही राजकारण करीत नाही शेतकऱ्याचा फायदा होत असेल तरच आम्ही सोबत आहे असेही सांगितले

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

अमरावती निवडणुकीत भाजपच्या पराभवाचे विश्लेषण केले जाईल-चंद्रशेखर बावनकुळे

LIVE: लाडकी बहीण योजनेसाठी आता आधार प्रमाणीकरण अनिवार्य

घराबाहेर उन्हामध्ये बसलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांना कारने चिरडले

लाडकी बहीण योजनेतील महिला हप्त्यांच्या प्रतीक्षेत, बुलढाणा जिल्ह्यातील महिलांनी निषेध केला

दिवसाढवळ्या आरडी एजंटची निर्घृण हत्या; गडचिरोली मधील घटना

पुढील लेख
Show comments