Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नागपूर : रिक्षाचे स्टंट रोकले म्हणून केला महिलेचा विनयभंग

Webdunia
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017 (16:07 IST)

कोणाला चांगले सांगितले तरी ते अंगाशी येते असाच प्रकार राज्याची उप राजधानी  नागपूर येथे घडला आहे. यामध्ये महिलेच्या  घरासमोर  आडवातिडवा वेगात  रिक्षा आॅटो चालविण्यास मनाई केली म्हणून दोघांनी महिलेसोबत अत्यंत  लज्जास्पद वर्तन केले आहे. तर त्या प्रकारात पडले म्हणून  तिच्या नातेवाईकांनीही अश्लील शिवीगाळ तर केलीच तर त्यांना जीवे  मारण्याची धमकी दिली आहे.

नागपूर येथील मानकापूर भागात  ही घटना घडली. फिर्यादी महिला तिच्या घराच्या अंगणात काम करत होती. यामध्ये प्रमुख सशयित प्रमोद उर्फ छोटू चंद्रिकाप्रसाद मिश्रा, हिमांशू सुभाष पांडे हे दोघे वेगात आणि आडवातिडवा आॅटो चालवित होते. हे जीवाशी येणारे स्टंट  महिलेने आक्षेप घेतला. त्यामुळे आरोपी मिश्रा आणि पांडेसोबत तिची बाचाबाची झाली होती. त्यानंतर पीडित महिलेने मानकापूर ठाण्यात  तक्रार  नोंदवून आरोपी मिश्रा आणि पांडेने तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन करून आपल्या नातेवाईकांना मारण्याची धमकी दिली, असा आरोप केला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

बेडरूममधील या 3 चुकांमळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडेल

कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे 10 सोपे उपाय करून पहा

बटाटे वाफवतांना कुकर काळे पडते? या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

बीएमसी निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरें गटातील 25 वरिष्ठ नेते शिंदे गटात सामील

LIVE: भाजप पाकिस्तानला हिंदू राष्ट्र बनवू इच्छितात नितेश राणे यांचे मोठे विधान

मुंबई काँग्रेसला हॉटेलच्या थकबाकी बिलाबद्दल मुंबई पोलिसांनी पाठवली नोटीस

सूर्यकुमार कुठेही जात नाहीये, मुंबईने संघाशी संबंध तोडल्याचा इन्कार केला

पीपीएफ खात्यांबाबत मोठी बातमी आली, सरकारने केली मोठी घोषणा

पुढील लेख