Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठेच्या जामीन कधी होणार

Webdunia
शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (08:25 IST)
रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे याच्या नियमित जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर पडली आहे. आता ही सुनावणी 15 डिसेंबर रोजी होणार आहे.
रेखा जरे यांच्या हत्येला एक वर्ष उलटून गेले आहे. या गुन्ह्यातील आरोपी बोठे याने नगर न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
येथील न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज नामंजूर केल्यानंतर त्याने जामीनासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला आहे.
न्यायमूर्ती एम. जी. सेवलीकर यांच्यासमोर नियमित जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. या अर्जावर गुरूवारी सुनावणी होती. आता 15 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

मोठी बातमी! शपथविधीची तारीख उघड! मुख्यमंत्र्यांचे नावही आली आले

रेल्वे ट्रॅकवर काम करणाऱ्या 2 मजुरांचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू

LIVE: भाजपची तयारी जोरात, हे पाच प्रमुख चेहरे मंत्रिमंडळात राहणार!

भाजपची तयारी जोरात, हे पाच प्रमुख चेहरे मंत्रिमंडळात राहणार!

गोंदियात शिवशाही बस उलटून 11 प्रवाशांचा मृत्यू, तर 23 जखमी

पुढील लेख
Show comments