suvichar

इयत्ता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नियम

Webdunia
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2022 (12:26 IST)
इयत्ता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आता 75 टक्के उपस्थिती अनिवार्य असण्याचे सांगण्यात येत आहे. हा नवीन नियम पुढील वर्षांपासून 2023 लागू करण्यात येणार आहे. 
 
हा नियम येत्या मार्च 2023 परीक्षेसाठी लागू होणार आहे. शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आले पत्रकानुसार, या संदर्भात सर्व शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांना देण्यात आले आहे. दहावी आणि बारावी विध्यार्थ्यांना किमान 75 टक्के उपस्थिती असणे आवश्यक आहे. अन्यथा परीक्षेला बसू देणार नाही. शाळा चुकवणाऱ्या विद्यार्थ्यांना ह्याचा मोठा फटका बसणार आहे. दहावी -बारावीच्या विद्यार्थ्यांची 75 टक्के उपस्थिती असल्याची सूचना शिक्षण विभागाने शाळा , महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापकांना दिली असून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत काटेकोरपणे अमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहे.  
 
Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

खासदार शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

फसवणूक टाळा! अस्सल देवगड हापूस कसा ओळखायचा? खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' ५ खास टिप्स!

LIVE: खासदार शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

बुटांच्या क्षुल्लक वादातून रक्तरंजित थरार! मोठ्या भावाने सख्या भावाचा कात्रीने वार करून घेतला बळी

राष्ट्रीय नागरी सेवा दिनाचा इतिहास, महत्त्व जाणून घ्या

पुढील लेख
Show comments