rashifal-2026

शिवसेनेमुळे शेतकर्‍यांना कर्जमुक्ती : संजय राऊत

Webdunia
शिवसेनेने भुकंपाची भाषा केल्यानंतर अवघ्या २४ तासात शेतकर्‍यांना कर्जमुक्ती देण्यात आली, असे सांगत खासदार संजय राऊत यांनी कर्जमाफी ही शिवसेनेमुळेच मिळाली असल्याचे सांगितले.सोमवारी धुळ्यातील मेळाव्यात ते बोलत होते.

भाजपा सरकारने दिलेली ही कर्जमुक्ती मनापासून दिलेली नाही, असा आरोपही त्यांनी  केला. शिवसेनेचा दबाव असल्यामुळेच कर्जमुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. शेतकर्‍यांचे आंदोलन अजून संपलेले नाही. जर राज्यात भुकंप होऊ द्यायचा नसेल तर २५ जुलैपर्यंत शेतकर्‍यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, असे राऊत यावेळी म्हणाले. शिवसंपर्क अभियान आणि ‘मी कर्जमुक्त होणारच’ या मोहिमेंतर्गत शेतकर्‍यांकडून शिवसेनेने अर्ज भरुन घेतले आहे. याचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

बीएमसी निवडणुकीपूर्वी भाजपची मोठी कारवाई, २६ कार्यकर्त्यांची ६ वर्षांसाठी हकालपट्टी

महानगरपालिका निवडणुकीपूर्वी अजित पवारांना धक्का, मित्रपक्ष सचिन खरात यांनी युती तोडली

LIVE: महापालिका निवडणुकीपूर्वी अजित पवारांना धक्का, मित्रपक्ष सचिन खरात यांनी युती तोडली

लाडकी बहीण योजना: कारवाई सुरू, आता पई पई वापस करावे लागतील

मुस्लिम समाजात अन्नात थुंकण्यामागील तर्क काय? खरंच अशी परंपरा आहे का?

पुढील लेख
Show comments