rashifal-2026

घटना दुरूस्ती केली तर मराठा समाजाला आरक्षण - शरद पवार

Webdunia
शनिवार, 28 जुलै 2018 (15:58 IST)

शरद पवार यांनी घटना दुरुस्ती करा असा पर्याय पुढे आणला आहे.  मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घटना दुरूस्ती करणे शक्य असून घटना दुरूस्ती करण्याचा निर्णय जर केंद्र सरकारने घेतला तर विरोधकांना त्याची गरज मी समजावून सांगेन अशी भूमिका राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांनी घेतली आहे. मराठा समाजाला साठी जर घटना दुरूस्ती केली तर आरक्षण मिळू शकते असेही त्यांनी म्हटले आहे. कोल्हापुरातील दसरा चौकात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला शरद पवारांनी पाठींबा असून तेथे उपस्थित देखील होते. त्याआधी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भूमिका घेतली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारीत साप सोडण्या संदर्भात जे वक्तव्य केले त्यामुळेच मराठा समाजातील आंदोलक अधिक आक्रमक झाले आहेत. आंदोलन शांततेत सुरू असताना सत्ताधाऱ्यांनी बेजबाबदार वक्तव्यं करू नेये तर असे वक्तव्य केल्याने आगीत तेल ओतले अशीही टीका शरद पवार यांनी केली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारने लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

प्राणघातक 'मांझा' ने घेतला दोघांचा बळी; वडील आणि मुलगी ७० फूट उंच उड्डाणपुलावरून पडल्याने मृत्यू

LIVE: नांदेडमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या आधी काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर हल्ला

इराणसोबतच्या तणावादरम्यान, अमेरिकेचा मोठा निर्णय; ७५ देशांचे सर्व व्हिसा निलंबित

जप्त केलेल्या रुपयांच्या व्याजाचा अर्धा भाग सशस्त्र सेना कल्याण निधीत देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला दिले आदेश

महायुती २९ पैकी इतक्या महानगरपालिकांवर नियंत्रण ठेवेल; उपमुख्यमत्री फडणवीसांचा दावा

पुढील लेख
Show comments