Festival Posters

२५ हजारापेक्षा जास्त देणगी देणार्‍या भक्तांना चांदीच्या पादुका

Webdunia
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016 (17:13 IST)
शिर्डीत साईबाबांच्या चरणी पंचवीस हजारापेक्षा जास्त देणगी देणार्‍या भक्तांना आता चांदीच्या पादुका देण्यात येणार आहे. याबाबत शिर्डी संस्थानाने  निर्णय घेतला आहे. यात संस्थानाकडून वीस ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पादुका देऊन भक्ताचा सन्मान करण्यात येणार  आहे. साईबाबाच्या चरणी दानामध्ये आलेल्या चांदीपासून या पादुका तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे आता २५  हजारांपेक्षा जास्त देणगी देणाऱ्या भक्ताला चांदीच्या पादुका मिळणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

जालन्यात टोमॅटो शेतकरी संतप्त! २५ क्विंटल टोमॅटो रस्त्यावर फेकले

दिल्ली विधानसभेत बॉम्बची धमकी; १६ आरडीएक्स आयईडी ठेवल्याचा दावा, सुरक्षा यंत्रणा सतर्क

पुण्यात पाणी प्यायला गेलेल्या एमबीए विद्यार्थ्याचा वॉटर कूलरचा विजेचा धक्का लागून मृत्यू

१ एप्रिलपासून पॅन कार्डमध्ये मोठे बदल, जाणून घ्या काय काय बदलणार आहे

LIVE: नागपूरमध्ये बर्ड फ्लूचा धोका पसरला

पुढील लेख
Show comments