rashifal-2026

शिर्डीत साईभक्तांची मोठी गर्दी

Webdunia
सोमवार, 25 डिसेंबर 2017 (09:57 IST)

नाताळच्या सुट्टीच्यानिमित्ताने शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झालेत. तीन दिवस जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे धार्मिक स्थळी मोठी गर्दी झालीय.  साईबाबांच्या दर्शनाबरोबरीनेच शनी शिंगणापूर आणि औरंगाबाद येथे जाऊन पर्यटन आणि धार्मिक दर्शन करण्याकडे भाविकांचा कल आहे. भाविकांच्या गर्दीमुळे शिर्डी हाऊसफुल्ल झालीय. साईमंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्यात. 

या गर्दीच्या काळात साईबाबा संस्थानने व्ही.आय.पीसाठी देण्यात येणारे पासेस बंद ठेवलेत. यावर्षी प्रथमच साईबाब संस्थानने आज रात्रभर मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय घेतलाय. साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीमुळे शिर्डीत सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंट हाऊसफुल्ल झालेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

मीरा भाईंदरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून सोशल मीडियावर 'रेट कार्ड' टाकून लिलाव केला

LIVE: मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बची धमकी, बॉम्बशोधक पथक तैनात

पुण्यात 31.67 कोटी रुपयांचा बंदी घातलेला हुक्का साठा जप्त केला

मणिपूरमध्ये 3 आयईडी स्फोट, 2 जण जखमी

लक्ष द्या! बँक 5 दिवस बंद राहणार आहे

पुढील लेख
Show comments