Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाप्परे, शिटाखाली निघाला नागोबा....

went
Webdunia
शनिवार, 19 नोव्हेंबर 2022 (21:10 IST)
नाशिकच्या देवळा येथे साप चक्क चालत्या ट्रक्टरच्या शिटाखाली निघाला. मात्र  दुसऱ्या वाहन चालकाच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. 
 
या घटनेत शेतकरी विलास बाळू मोरे हे आपल्या ट्रक्टरने शेतातील सपाटी कारणासाठी जेसिपिच्या सहाय्याने माती वाहण्याचे कामा करीत होते.सकाळी आठ वाजता जेसीपी सुरु झाल्यानंतर शेतातील ट्रक्टर च्या मदतीने माती वाहण्याचे सुरु केल्या नंतर दोन ते तीन ट्रीप टाकून झाल्यानंतर विलास यांचे चुलत बंधू ट्रक्टरकडे पाठीमागून आले असता त्यांना चालकाच्या शिटाखाली सापा सारखे काही तरी दिसले. त्यांनी ट्रक्टर बंद करून जोराने आवाज देत खाली उतरायला लावले.सर्पमित्र नसल्याने इतर शेतकऱ्यांना बोलवत ट्रक्टर खाली उतरल्यावर पहिल्यानंतर त्यांनी चिमटयाच्या सहाय्याने साप बाहेर काढला असता नाग असल्याचे आढळले.या सापासोबतचा दोन ते तीन ट्रीप टाकून झाल्या होत्या मात्र शिटाखाली काही भाग अडकला असल्याने त्याला  उलटून पुढच्या बाजूने जाता आले नाही.
 
यानंतर त्या सापाला एका डब्यात घालत जंगलात सोडण्यात आले.  दैव बलवत्तर म्हणून कुठलाही अप्रिय प्रसंग ओढवला नाही. हा प्रसंग अनेकांनी सोशियाल मीडियात शेअर केल्यावर अशा थरारक प्रसंगी चालक विलास मोरे, सुनिल मोरे, कारभारी मोरे, दिग्विजय मोरे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानचे सोशल मीडियावर कौतूक होताना दिसत आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

महायुतीमध्ये श्रेय घेण्याची स्पर्धा: मुख्यमंत्री कार्यालयाने ५०० पर्यटक तर शिवसेनेने ५२० पर्यटकांना परत आणल्याचा दावा केला

'हिंदीसोबत उर्दूही शिकवा', पहलगाम हल्ल्यानंतर शिवसेना आमदार यांचे वादग्रस्त विधान

विरारमध्ये इमारतीच्या २१ व्या मजल्यावरून ७ महिन्यांचे बाळ पडले, कुटुंबावर शोककळा

पहलगाम हल्ल्यानंतर शिंदे-फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये

संजय राऊतांच्या हल्ल्यावर दिलेल्या प्रतिक्रियेवर नरेश म्हस्के यांची टीका

पुढील लेख
Show comments