Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपला धक्का, स्वबळावर निवडणुका लढणार शिवसेना, पक्ष ठरवणार करणार पीएम उमेदवार

Webdunia
महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपला धक्का देत म्हटले की 2019 मध्ये पक्षाने लोकसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने म्हटले की 2014 सारखे राजकीय अपघात 2019 मध्ये घडले नाही तर दिल्लीच्या गादीवर कोण बसेल हा निर्णय घेण्यात शिवसेना सक्षम आहे.
 
शिवसेनेने मुखपत्र सामनाच्या संपादकीयामध्ये लिहिले आहे की वर्ष 2014 सारखे राजकीय अपघात 2019 मध्ये घडणार नाही. सत्तेचा उन्माद आमच्यावर कधीच चढला नाही आणि चढू देणारही नाही. देशात आज आणीबाणीचे परिस्थिती आहे का? असे प्रश्न केले जात आहे. काश्मिरामध्ये जवानांची हत्या सुरूच आहे.
 
संपादकीयामध्ये दावा करण्यात आला आहे की बहुमताने निवडलेल्या सरकारचा गळा दिल्लीत कसला जात आहे. नोकरशहांचा असा दृष्टिकोन राहिल्यास निवडणूक लढणे आणि राज्य चालवणे कठिण होईल. यात म्हटले आहे की, 'धुळाचे वादळ दिल्लीतच नव्हे तर पूर्ण देशात उठले आहेत. कारण पंतप्रधान नेहमी परदेशात असतात त्यामुळे हे धुळीचे कण त्यांच्या डोळ्यात आणि श्वासात जात नाहीये. जनता परेशान आहे, संकटात आहे. शिवसेनेचा प्रवास कधीच सोपा नव्हता. त्याच्या रस्त्यात नेहमीच खडबडीत रस्त्यातून प्रवास केले आहे आणि पुढेही करत राहील. 
 
उल्लेखनीय आहे की भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी अलीकडेच दोन्ही पक्षांमधील ताण कमी करण्यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तरीही दोन्हीमध्ये विवाद चालू आहे.
 
तसेच, वर्ष 2014 लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रच्या 48 सीट्समधून भाजप आणि शिवसेनेने 42 सीट्स जिंकल्या होत्या. आणि हे दोन्ही पक्ष पृथक निवडणुक लढले तर येथे राजगला मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments