rashifal-2026

छत्रपतींच्या पुतळ्याचे काम २४ ऑक्टोबर पासून सुरु होणार

Webdunia
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018 (09:02 IST)
होय मोठी बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या महाराजांच्या पुतळ्याच काम २४ ऑक्टोबरला सुरू होणार आहे. शिवस्मारकाचं कंत्राट प्रसिद्ध कंपनी एल अॅण्ड टी कंपनीला देण्यात आल्याची माहीती समोर आले आहे. यासाठी कंपनीला शिवस्मारक पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी दिला गेला आहे किबहुना तितका वेळ लागणार आहे. याठिकाणी  शिवरायांच्या स्मारकाची उंची २१२ मीटर आहे तर अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच स्मारक साकारले जाणार आहे. यामध्ये पुतळ्याची एकूणच उंची कमी करून चौथऱ्याची उंची वाढवण्यात आल्याचे समोर आले आहे.या कागदपत्रांवरून छत्रपतींच्या स्मारकाची उंची पूर्वीपेक्षा वाढवण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्ष काम योग्य पद्धतीने करता यावे यासठी पुतळ्याची उंची 44 मीटरने कमी करण्यात आली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या परवानगीतील स्मारकाच्या सुधारित आराखड्यात पुतळ्याची उंची कमी करून चौथऱ्याची उंची वाढवण्यात आली आहे. त्यामुळे समस्त महाराष्ट्र आणि देश, जगाला येत्या काही वर्षात शिवरायांचेभव्य स्मारक पाहता येणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र सरकारची गॅस काळाबाजार रोखण्यासाठी कडक कारवाई, १८ जणांना अटक तर १,२०८ गॅस सिलिंडर जप्त

India LPG Crisis एलपीजी संकटाच्या काळात, ४०,००० मेट्रिक टन गॅसने भरलेले शिवालिक जहाज भारतात पोहोचले

LIVE: मुख्यमंत्री फडणवीस यांनी ८६४ कुटुंबांना नवीन घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या

गॅस बुकिंगच्या नियमांमधील 5 महत्त्वाचे बदल

दुर्दैवी गायिका पुष्पा पागधरे, अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत

पुढील लेख
Show comments