Dharma Sangrah

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरला नवे नाव द्या: शिंदे

Webdunia
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे उपकेंद्र साताऱ्यात व्हावे या मागणीसाठी मंगळवारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने भव्य असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार माजी मंत्री शशिकांत शिंदे , जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे तसेच प्रदेश सचिव गजेंद्र मुसळे आणि असंख्य विद्यार्थी सहभागी झाले होते.
 
या मोर्चादरम्यान शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरला छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे नाव देण्यात यावे अशी मागणी माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी केली. ही मागणी मान्य न झाल्यास विद्यापीठाचे कामकाज बंद पाडू असा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे उपकेंद्र साताऱ्यात व्हावे, विद्यार्थ्यांसाठी शहरात सुसज्ज ग्रंथालय व्हावे अशा विविध मागण्या प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी केल्या. तसेच विद्यार्थ्यांवर अन्याय झाला तर तो सहन केला जाणार नाही असेही ते म्हणाले आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

LIVE: शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणेसह एमएमआरच्या प्रमुख शहरांमध्ये महिला महापौरांची नियुक्ती

पुणे पोर्श अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, तीन आरोपींना जामीन मंजूर

भारताविरुद्ध न खेळण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयावर बीसीसीआयने दिली प्रतिक्रिया

BMC मध्ये भाजप गटनेतेपदी गणेश खणकर यांची निवड, लवकरच अधिकृत घोषणा अपेक्षित !

शर्मिला गायकवाड ठाण्याच्या महापौर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणेसह प्रमुख एमएमआर शहरांमध्ये महिला महापौरांच्या नियुक्ती

पुढील लेख
Show comments