Marathi Biodata Maker

ज्येष्ठ संत श्रीधरस्वामी महाराज पंचगव्हाणकर यांचे देहावसान

Webdunia
मंगळवार, 16 मे 2017 (09:44 IST)

अकोल्यातील वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ संत श्रीधरस्वामी महाराज पंचगव्हाणकर (८६) यांचे देहावसान झाले आहे.  अकोला जिल्ह्यातील पंचगव्हाण येथील आप्पास्वामी मठाचे ते मठाधिपती होते. संस्कृतसह, इंग्रजी, हिंदी, मराठी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या श्रीधरस्वामी महाराजांनी देशभरात भागवत धर्माच्या प्रसारासाठी काम केलं.  2000 साली न्यूयॉर्कमध्ये झालेल्या जागतिक धर्मपरिषदेत त्यांनी देशाचं नेतृत्व केलं. समाजाला विज्ञानवादी दृष्टीकोनाची शिकवण देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केलं. पंचगव्हाण येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक असलेल्या नेकनामबाबा दर्ग्याच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी प्रयत्न केले.  श्रीधरस्वामींनी आयुष्यभर केलेल्या सामाजिक कार्यासाठी महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेनं 2014 मध्ये ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन त्यांना सन्मानित केलं होतं.

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

जपानला भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर 6.2 तीव्रतेचा भूकंप

ज्योतिरादित्य सिंधिया यांचे पुत्र महाआर्यमन सिंधिया कार अपघातात जखमी

"२० मुले जन्माला घाला..." लोकसंख्येच्या विधानावरून असदुद्दीन ओवैसी यांनी भाजप नेत्याला टोमणे मारले

LIVE: महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांनी निवडणुकीच्या तयारीची पाहणी केली

झाशीमध्ये बुर्का-नकाब घातलेल्या महिला दागिने खरेदी करू शकणार नाहीत; दुकानांवर पोस्टर लावण्यात आले

पुढील लेख
Show comments