Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवनीत राणा यांच्या मतदारसंघात कुपोषणामुळे “इतक्या” बालकांचा मृत्यू

Webdunia
बुधवार, 21 सप्टेंबर 2022 (21:24 IST)
मुंबई :मेळघाटमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. कुपोषणामुळे मेळघाटमध्ये गेल्या पाच महिन्यात ११० बालकांचा मृत्यू झाला आहे. मेळघाटमध्ये कुपोषणामुळे मृत्यूचे प्रमाण केली केल्या कमी होत नाही. तर दिवसेंदिवस बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढतच चालल्याचे भीषण परिस्थीती समोर आली आहे.

नवनीत राणायांच्या मतदार संघातील ही घटना असून, विशेष म्हणजे एकट्या धारणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये ३६ पैकी १९ बालकांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ११० बालकांपैकी शून्य ते सहा महिने या वयोगटातील ७७ बालकांचा समावेश आहे.

तर ३३ बालक हे मृतावस्थेत जन्माला आले होते. सोबतच दोन गरोदर मातांचा ही यात मृत्यू झाला आहे. ही माहिती आरोग्य विभागाच्याच आकडेवारीत समोर आली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

भीषण अपघात, बस 30 फूट खोल दरीत पडल्याने चौघांचा मृत्यू

Marathi Patrakar Din 2025 Wishes मराठी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Santosh Deshmukh Murder Case: शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना संदेश लिहिला

LIVE: शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

पुढील लेख
Show comments