Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अनोखे उदाहरण: माकडाच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी ट्रक्टरमधून काढली अंत्ययात्रा

solapur
Webdunia
शनिवार, 5 सप्टेंबर 2020 (09:28 IST)
सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यात एका माकडाच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी त्याची ट्रक्टरमधून अंत्ययात्रा काढली आणि त्यानंतर त्याच्यावर विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
या घटनेमध्ये अक्कलकोट  तालुक्यातील बाकरवाडी गावात घडली आहे.अक्कलकोट पाणीपुरवठा पंप हाऊसजवळ गुरुवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास एका माकडाचा वीजेचा धक्क्याने मृत्यू झाला. खरीप पिकांच्या काढणीला वेग आल्यामुळे गावातील शेतकरी, मजूर लोक शेताकडे गेले होते. संध्याकाळी  हा प्रकार  समजला. 
 
त्यानंतर मृत माकडाला ट्रॅक्टरमधून गावात आणले. त्यानंतर धार्मिक रिवाजानुसार त्याला आंघोळ घालून नवीन कपडे घातले. त्याची पूजादेखील करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण गावभर अंत्ययात्रा काढण्यात आली. जसजशी अंत्ययात्रा पुढे जात होती, गावातील महिला त्या ट्रॅक्टरसमोर येऊन माकडाची ओवाळणी करत होत्या, अंत्ययात्रेत सहभागी होत होत्या. तर काही नागरिक ट्रॅक्टरच्या पुढे भजन गात होत्या. ही अंत्ययात्रा गावातील हनुमान मंदिराजवळ येऊन थांबली. तिथे मंदिराच्या पायरीजवळ मोठा खड्डा खणण्यात आला होता. या खड्ड्यात रितीरिवाजानुसार माकडाचे अंत्यविधी करण्यात आले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र सरकार प्रशासकीय सुधारणा, महिला आणि बालविकास विभागात प्रथम क्रमांकावर

LIVE: इगतपुरीमध्ये पाणीटंचाईविरोधात महिलांनी काढला मोर्चा

कल्याण : बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ६ बांगलादेशी महिलांना अटक

आयटीआय विद्यार्थिनीची तिच्या प्रियकरानेच केली निर्घृण हत्या

पंकजा मुंडे यांनी जातीय जनगणनेबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले

पुढील लेख
Show comments