Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धक्कादायक दोघा अल्पवयीन मुलींची सोबत आत्महत्या

Webdunia
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017 (16:34 IST)
एक दिवसापासून कॉलेज मधून बेपत्ता झालेल्या मनिषा पटले (वय १७)  आशना रोकडे (वय १७)  या दोघा मुलीनी सोबत आत्महत्या केली आहे. यामध्ये  मनिषा आणि आशना या दोघीही नागपूर येथील जरीपटक्यातील लहानुजीनगरात रहिवासी आहेत. या दोघी मैत्रिणी  दयानंद महाविद्यालयात ११ वीत शिकत होत्या. या दोघी नेहमीप्रमाणे  महाविद्यालयात जात आहोत, असे घरी  सांगून घरून निघाल्या होत्या. मात्र  रात्र झाली तरी त्या परतल्या नाहीत. त्यामुळे पालकांनी त्यांची सर्वत्र  शोधाशोध केली होती. त्यांनी त्या दोघींचे  ओळखीचे, नातेवाईक, मित्रमंडळी अशा सर्वांकडे विचारपूस केली होती. मात्र यश आले नाही. घाबरलेल्या पालकांनी जरीपटका ठाण्यात तक्र ार नोंदवली आहे. पोलिसांनी चौकशी सुरू केली होती.यामध्ये  दरम्यान, सकाळी १० च्या सुमारास कोराडी तलावात दोन मुलींचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या दोघींनी का आत्महत्या केली याचे कारण अद्याप समजू शकले नाहीती.या दोघी शाळेपासून एकमेकींच्या जवळच्या मैत्रिणी होत्या. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

केळवण आणि ग्रहमख

साखरपुड़ा सोहळा साहित्य आणि विधी जाणून घ्या

वैवाहिक जीवनातील समस्यांवर ज्योतिषीय उपाय

कडुलिंबाचे पाणी केसांसाठी वरदान आहे, अशा प्रकारे वापरा

उडदाची डाळ खाल्ल्याने शरीराला होतात हे 10 फायदे

सर्व पहा

नवीन

विधान परिषदेत गोऱ्हे यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव, पदासाठी 'मर्सिडीज कार'च्या दाव्यावर प्रतिहल्ला

लाडक्या बहिणींसोबत विश्वासघात ! सरकारचा यू-टर्न, 2100 सध्या उपलब्ध होणार नाही

Maharashtra Politics: धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या विभागाचा कार्यभार पवारांनी स्वीकारला

LIVE: राहुल गांधी आज मुंबई दौऱ्यावर

जालना जिल्ह्यात एका स्वयंघोषित धर्मगुरूच्या छळाला कंटाळून ३० वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

पुढील लेख
Show comments