Dharma Sangrah

सुप्रिया ताईंचा सेफी विथ खड्डे

Webdunia

खासदार सुप्रिया सुळे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सरकारवर निशाणा साधलाय. सुळे यांनी बापदेव घाटातील रस्त्याची दुरवस्था दाखून देण्यासाठी चक्क खड्यांसोबतचा सेल्फी ट्विटरवरुन शेअर केलाय.  सोबतच आपले  माननीय मंत्रिमहोदय चंद्रकांत पाटील खड्डे दाखवा आणि हजार रुपये मिळवा असे, आवाहन करतात. त्यांच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देऊयात. खड्डे असलेले रस्ते त्यांना दाखवून देऊया, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

पैसे काढून घ्या, 4 दिवस बँक बंद राहणार

LIVE: सोलापूर जिल्हा परिषदेसाठी ५३ आणि पंचायत समितीसाठी ९२ अर्ज अपात्र ठरले

या राज्यात आता तंबाखू आणि निकोटीनवर बंदी

सातारा : प्रेमप्रकरणातून तरुणाची निर्घृण हत्या; मृतदेहाचे तुकडे करून नदी आणि तलावात फेकले

सचिन आणि विराटने सायना नेहवालला तिच्या अभूतपूर्व कारकिर्दीबद्दल अभिनंदन केले

पुढील लेख
Show comments