Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाण्यातील कारखान्यात टँकरचा स्फोट, चार जणांचा मृत्यू

Tanker explosion
Webdunia
रविवार, 24 सप्टेंबर 2023 (12:46 IST)
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील उल्हास नगर येथे सेंच्युरी रेयॉन कारखान्याच्या आवारात शनिवारी पहाटे टँकरमध्ये झालेल्या स्फोटात चार जण ठार झाले. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर जखमी झालेल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आणखी दोन जण बेपत्ता आहेत. पाच जण जखमी झाले आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
शनिवारी सकाळी 11.15 वाजता, बाहेरून प्लांटच्या ठिकाणी पोहोचलेल्या गॅस टँकर भरताना  त्याचा स्फोट झाला. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन तडवी यांनी सांगितले की, स्थानिक अग्निशमन दल आणि कंपनीच्या अग्निशमन सेवेने स्फोटानंतर लागलेली आग आटोक्यात आणली. औद्योगिक सुरक्षा विभागाचे अधिकारी या घटनेची चौकशी करण्याचे सांगण्यात येत आहे. 


Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

LIVE: राधाकृष्ण विखे पाटीलांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

भारतीय बॅडमिंटन संघाचा इंडोनेशियाकडून पराभव, सुदिरमन चषकातील प्रवास संपला

Russia-Ukraine War: युक्रेनवर रशियाचे ड्रोन हल्ले सुरूच झेलेन्स्की यांनी युद्धविराम प्रस्तावाला विश्वासघात म्हटले

मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची यादी जाहीर,या खेळाडूंना स्थान मिळाले

भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर 53 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments