Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

५०० उठाबशा काढण्याची शिक्षा विद्यार्थिनी हॉस्पिटलमध्ये

Webdunia
बुधवार, 13 डिसेंबर 2017 (16:50 IST)

एका शिक्षकाने विद्यार्थिनीला ५०० उठाबश्या काढण्याची शिक्षा दिली आहे त्यामुळे ती मुलगी आजारी पडली असून तिला रुग्णालयात दाखल केले आहे. कोल्हापूर येथील असलेल्या  चंदगडच्या भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या मुख्याध्यापिकेने ५०० उठाबशा काढण्याची शिक्षा दिली.भावेश्वरी संदेश विद्यालयात विजया चौगुले इयत्ता आठवीत शिकक्षण घेत आहे. ती शाळेत जेव्हा गेली तेव्हा २४ नोव्हेंबरला ती वही विसरली म्हणून मुख्याध्यापिका अश्विनी देवण यांनी तिला पाचशे उठाबशा काढायची शिक्षा दिली. विजयाने कश्या तरी ३०० उठ्बश्या पूर्ण केल्या आणि तिचे पाय प्रचंड सुजले होते. ती त्या दिवशी कशी तरी घरी पोहोचली मात्र तिला काही बरे वाटले नाही. तिला आगोदर खासगी रुग्णालय आणि नंतर सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे.या शाळेवर आणि त्यातील मुख्यध्यापकावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी होत असून. पालक आणि नागरिक प्रचंड संतापले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

आईच्या हाताला झाली दुखापत, मुंबई मध्ये संतप्त भावांनी कॅब चालकाची केली हत्या

महाराष्ट्रात EVM प्रकरण पुन्हा तापणार, राहुल गांधी-प्रियांका गांधी-केजरीवाल येणार एकत्र

LIVE: महाराष्ट्रात ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा तापणार

मिनी मॅरेथॉन दरम्यान अचानक गोळीबार, एक जण जखमी

संसदेत धक्काबुक्कीत जखमी झालेल्या खासदारांची आज होणार चौकशी

पुढील लेख
Show comments