Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ट्रकसोबतच्या अपघातात एसटी चालकाचा मृत्यू

Webdunia
सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (18:50 IST)
धुळे – देशभरात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. असे असताना आज एक वाईट बातमी समोर आली आहे. एका एसटी बस व टक्रचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एसटी बस चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर चार ते पाच प्रवाशी जखमी झाले आहेत. हा अपघात धुळे जिल्ह्यातील चाळीसगाव चौफुली येथे झाला आहे. 
 
या अपघातात धुळ्याच्या दिशेने जाणार्यास एसटी बसला इंदोरच्या दिशेने येणार्याे मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले व टक्र रस्त्यावरील एका विद्युत पोलला जाऊन धडकला या अपघातात टक्रच्या पुढच्या भागाचा चुराडा झाला आहे. 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments