Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाणे : 9 वर्षाच्या मुलीसोबत अतिप्रसंग करून हत्या, काही तासांतच पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

ठाणे : 9 वर्षाच्या मुलीसोबत अतिप्रसंग करून हत्या  काही तासांतच पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात
Webdunia
शुक्रवार, 5 जुलै 2024 (14:41 IST)
महाराष्ट्रातील ठाणे मध्ये एका नऊ वर्षाच्या मुलीसोबत अतिप्रसंग करून तिची हत्या करण्याऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या काही तासातच अटक केली आहे. 
 
पोलीस अधिकारींनी सांगितले की, भिवंडीच्या 42 वर्षीय आरोपीने लहान मुलीचे दुपारी अपहरण केले आणि तिच्या सोबत अतिप्रसंग करून तिची हत्या केली आहे. या आरोपीने तिचा गळा दाबून हत्या केली आहे. यानंतर एका व्यक्तीला या लहान मुलीचा मृतदेह आढळला व त्याने पोलिसांना कळविले. 
 
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना लहान मुलीचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली व अवघ्या काही तासांतच आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता अंर्तगत केस नोंदवली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

नीम करोली बाबा हनुमान चालिसा याबद्दल काय म्हणाले होते?

लग्नात नव्या नवरीच्या गळ्यात घातले जाणारे मंगळसूत्र उलटे का असतात जाणून घ्या

२७ फेब्रुवारीनंतर या ३ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकेल ! शुक्र आणि बुध यांच्या युतीने लक्ष्मी नारायण योग तयार होईल

साखर नियंत्रणासाठी ही प्रभावी आसने अवश्य करून पहा

प्रेशर कुकरमध्ये या सात गोष्टी कधीही शिजवू नये, चव आणि गुणवत्ता नष्ट होऊ शकते

सर्व पहा

नवीन

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात चौथी अटक

समृद्धी महामार्गवर 3 ट्रकची धडक, एकाचा मृत्यू , 2 जखमी

नागपुरात दाम्पत्याने एका व्यावसायिकाला 2.32 लाख रुपयांने गंडवले, गुन्हा दाखल

LIVE: समृद्धी महामार्गवर 3 ट्रकची धडक, एकाचा मृत्यू , 2 जखमी

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई पोलिस आयुक्तांसह 15 अधिकाऱ्यांचा सन्मान केला

पुढील लेख
Show comments