Festival Posters

ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करणार

Webdunia
शनिवार, 10 ऑक्टोबर 2020 (15:29 IST)
ओबीसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ओबीसी समाजाच्या वतीने भेटीसाठी आलेल्या शिष्टमंडळांच्या प्रतिनिधींसमवेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. 
 
यावेळी ओबीसी समाजाचे आरक्षण कमी होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री म्हणाले, ओबीसी समाजाच्या मागण्यांची आणि प्रश्नांची आपल्याला जाणीव असून त्याची पूर्तता करण्यासाठी तसेच त्याचा पाठपुरावा करून ते प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापन केली जाईल. या समितीने ओबीसी समाजाच्या मागण्यांचा साकल्याने विचार करावा व जे निर्णय तात्काळ घेता येतील त्याची प्रक्रिया गतिमान करावी. याच पद्धतीने निधीसाठीही मागणी करताना प्राधान्याने हाती घ्यावयाची कामे निश्चित करावीत”असे  सांगितले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

बालभारतीने नागपुरात छापा टाकला, बेकायदेशीरपणे पाठ्यपुस्तके छापली जात होती

LIVE: मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या

वंताराच्या खास सहलीवर लिओनेल मेस्सीने पवित्र भारतीय परंपरा आणि वन्यजीवांसोबतचे अविस्मरणीय अनुभव शेअर केले

जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी नियम बदलले, फडणवीस मंत्रिमंडळाने अध्यादेश मंजूर केला

मालगाडी आणि रेल्वेच्या डब्यांवरही आता जाहिराती दिसतील

पुढील लेख
Show comments