Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कृषी आयुक्तालयांतर्गत लघुलेखक परीक्षेचा निकाल जाहीर

Webdunia
शनिवार, 10 फेब्रुवारी 2024 (09:10 IST)
कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गाच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईनरित्या जाहीर करण्यात आला आहे.
 
या पदांसाठी ६ एप्रिल २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार आय.बी.पी.एस. संस्थेच्या माध्यमातून २१ सप्टेंबर २०२३ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल कृषी विभागाच्या https://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती कृषी सहसंचालक (आस्थापना) कृषी आयुक्तालय, पुणे यांनी दिली आहे.

Edited By -Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

Gwalior-Agra Expressway ने 3 राज्ये जोडली जातील, प्रवासाचा वेळ कमी होईल, पहा संपूर्ण मार्ग

Mahayuti Leaders Controversy मंत्री न केल्याने महायुतीचे नेते नाराज, तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये तणाव वाढला

LIVE: अजित पवार आजही विधानभवनात आले नाहीत

विकास ठाकरे घेणार महाराष्ट्र काँग्रेसची धुरा ! नाना पटोले यांच्याविरोधात बंडखोर आवाज उठवण्यात आला

काय खरंच 45 दिवस मोफत राहतील हे 7 टोल बूथ? व्हायरल झालेल्या बातमीची NHAI ने सत्यता सांगितली

पुढील लेख
Show comments