Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अजित पवार गटाच्या नेत्यांना पक्षामध्ये सहभागी करण्यासाठी काही अटी राहतील-शरद पवार

Webdunia
बुधवार, 26 जून 2024 (09:40 IST)
महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय हालचाल वाढली आहे. या मध्ये NCP चे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पावार यांची प्रतिद्वंद्वी एनसीपी नेत्यांना पक्षामध्ये सहभागी करण्याचा निर्णय विचारकरून घयावा लागेल. हा काही साधारण निर्णय नसेल. 
 
राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्तारूढ एनसीपी चे अनेक नेत्यांच्या त्यांच्या पक्षामध्ये सहभागी होण्याबद्दल एका कार्यक्रमामध्ये विचारलेल्या गेलेल्या प्रश्नांचे उत्तर देत शरद पवार म्हणाले. अश्या लोकांचे स्वागत करण्यात काहीही समस्या नाही, ज्यांच्या येण्याने कार्यकर्त्यांचे मनोबळ  वाढेल. शरद पवार म्हणाले की, एनसीपी मध्ये सहभागी होण्यासोबत काही अटी देखील राहतील. 
 
शरद पवार म्हणाले की, पूर्व केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील एनसीपी मध्ये सहभागी झाले. पाटील 2014 मध्ये अविभाजित एनसीपी सोडून भाजपमध्ये सहभागी झाले होते. आता ते पक्षामध्ये परत आले आहे. 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्नेह राणाने एकाच डावात काढल्या 8 विकेट्स, गल्ली क्रिकेट ते टीम इंडिया; वाचा स्नेहचा प्रवास

अयोध्येच्या विकासासाठी कोट्यवधींचा खर्च, तरीही पहिल्याच पावसात दाणादाण - ग्राऊंड रिपोर्ट

डोळ्यांच्या कोरडेपणाकडे करू नका दुर्लक्ष, कोरडेपणा कमी करण्यासाठी 'हे' नक्की वाचा

अ‍ॅमेझॉनच्या नव्या तंत्रज्ञानानं वादाला तोंड फोडलेलं 'एआय वॉशिंग' म्हणजे काय आहे?

T20 World Cup : या खेळाडूला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार मिळाला

सर्व पहा

नवीन

Israel Hamas War: इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील हल्ले वाढले, अमेरिकेचा इशारा

आशियाई क्रीडा स्पर्धेत योगाचा समावेश होणार का? पीटी उषाच्या प्रस्तावावर क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांची माहिती

1 जुलै पासून 3 नवीन कायदे होणार लागू, काय परिणाम होतील जाणून घ्या

रवींद्र जडेजानेही आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

प्रेयसीचा बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीची पोलीस ठाण्याच्या शौचालयात आत्महत्या

पुढील लेख
Show comments