Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डिसेंबर मध्ये “या” रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या, यादी पहा

Webdunia
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2022 (08:36 IST)
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जळगाव-भुसावळ दरम्यानच्या चौथ्या मार्गाचे काम केले जाणार आहे. जळगाव यार्ड रिमॉडेलिंगमध्ये प्री-एनआय आणि एनआय कामे केली जाणार असल्याने काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
 
रद्द गाड्या व त्यांचे दिनांक :
11026 पुणे-भुसावळ एक्सप्रेस 5 डिसेंबर, 11025 भुसावळ-पुणे 6 डिसेंबर, 11120 भुसावळ-इगतपुरी 5 आणि 6 डिसेंबर, 11119 इगतपुरी-भुसावळ 5 आणि 6 डिसेंबर, 11120 भुसावळ – इगतपुरी 5 डिसेंबर, 11114  भुसावळ – देवळाली 5 आणि 6 डिसेंबर, 11113 देवळाली – भुसावळ 5 आणि 6 डिसेंबर,
19003 वांद्रे टर्मिनस –भुसावळ 4 आणि 6 डिसेंबर, 19004 भुसावळ – वांद्रे 4 आणि 6 डिसेंबर, 12112 अमरावती-मुंबई 5 डिसेंबर, 12111 मुंबई-अमरावती 6 डिसेंबर,12105 मुंबई-गोंदिया 4 डिसेंबर, 12106 गोंदिया-मुंबई 5 डिसेंबर, 11127 भुसावळ-कटणी 5 आणि 6 डिसेंबर,11127 कटणी-भुसावळ 4 आणि 5 डिसेंबर, 12136 नागपूर-पुणे 5 डिसेंबर, 12135 पुणे-नागपूर 6 डिसेंबर, 12114 नागपूर – पुणे 4 डिसेंबर, 12140 नागपूर-मुंबई 5 डिसेंबर, 12139 मुंबई-नागपूर 5 डिसेंबर, 22937 राजकोट – रीवा 4 डिसेंबर, 09077- नांदूर-भुसावळ 5 आणि 6 डिसेंबर, 09078- भुसावळ-नांदूर 5 आणि 6 डिसेंबर, 01139 नागपूर-मडगाव 3 डिसेंबर, 01140 मडगाव-नागपूर 4 डिसेंबर.

मुंबईला जाणा-या पुढील गाड्या वळविण्यात आल्या आहेत.
12834-हावडा-अहमदाबाद एक्सप्रेस 4 डिसेंबरला बडनेरा-भुसावळ-कॉर्ड खंडवा-इटारसी-भोपाळ-रतलाम-छायापुरी मार्गे.19484-बरौनी-अहमदाबाद एक्सप्रेस 2 डिसेंबरला अतरसी-संत हिरडारामनगर-रतलाम-छायापुरी मार्गे. 12716 अमृतसर-नांदेड 4 आणि 5 डिसेंबरला खांडवा-भुसावळ मार्गे-अकोला-पूर्णा मार्गे. 12656 चेन्नई-अहमदाबाद 4 आणि 5 डिसेंबरला बडनेरा-भुसावळ चोरड-खांडवाक-अतरसी-रतलाम-भोपाळ-छायापुरी मार्गे. 19046 छपरा-सुरत ही ४ डिसेंबरला इटारसी-भोपाळ-रतलाम-वडोदरा मार्गे.

Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments