Festival Posters

यंदाच्या वर्षी पाऊस सामान्य राहणार

Webdunia
गुरूवार, 16 जानेवारी 2020 (17:10 IST)
ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेच्या तिसर्‍या दिवशी होमविधीनंतर झालेल्या वासराच्या भाकणुकीतून यंदाच्या वर्षी पाऊसमान सामान्य राहणार असल्याचे भाकीत मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी व्यक्त केले. वासरासमोर गूळ, गाजर, गहू, तांदूळ, पेरू, बोर, ऊस, पाने आदी वस्तू ठेवण्यात आली होती. मात्र कोणत्याही वस्तूला वासराने तोंड लावले नाही.

त्यावरून जीवनावश्क वस्तूंचे दर स्थिर राहतील. वासरू भयभीत झाले नव्हते. त्यामुळे सामाजिक स्थिती शांततेचे राहणार असून वासराने मलमूत्र केले नाही. या अंदाजावरून पाऊसमान सामान्यच राहील, असेही हिरेहब्बू यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला ३० मे पासून उपोषण करण्याचा अल्टिमेटम

सरकारने माझी सुरक्षा आणि वाहने परत घ्यावीत, खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत, सिंधू-लक्ष्याचा प्रवास संपला

मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारला ३० मे पासून उपोषण सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला

CBSE बोर्डचा नवा नियम : आता इयत्ता ९वी-१०वी मध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार, नियम १ जुलैपासून लागू

पुढील लेख
Show comments