Festival Posters

Ratnagiri दोन बसची समोरासमोर धडक

Webdunia
सोमवार, 12 सप्टेंबर 2022 (11:41 IST)
गुहागरमध्ये दोन बसची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात 25 ते 30 प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींमध्ये शाउकरी विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. चिपळून धोपावे बस आणि गुहागर डेपोची बस अवघड वळणावर समोरासमोर धडकल्या आहेत. 
 
या धडकेमुळे अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी  च्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र घटनास्थळी सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत. गुहागर पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

LIVE: गॅस टँकर उलटल्याने मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर रस्ता १२ तासांसाठी बंद

गॅस टँकर उलटला; मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर वाहतूक ठप्प

अजित दादांचा शेवटचा फोन कॉल कोणाला?

ज्या उमेदवारासाठी प्रचार केला होता तो उपमहापौर होईल; अमरावतीमध्ये नवनीत राणांचा करिष्मा

तानाजी मालुसरे स्मृतिदिन: कोण होते नरवीर तानाजी मालसुरे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments