Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नागपुर मध्ये दोन लहान मुलांचा नदीत बुडून मृत्यू

Webdunia
सोमवार, 9 सप्टेंबर 2024 (11:33 IST)
महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यामध्ये नदीमध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या दोन लहान मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे.हे दोन्ही मुले 13 वर्षाचे होते. एका पोलीस अधिकारींनी ही माहिती दिली. 
 
दोन लहान मुले शनिवारी नदीत वाहून गेल्याची माहिती एनडीआरएफच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. सुरक्षा बलाला 24 तासानंतर या लहान मुलांचे मृतदेह सापडले.
 
मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही मुले महदुला गावातील रहिवासी होते. हे दोन्ही विद्यार्थी श्री संत ज्ञानेश्वर महाराज शाळेमध्ये इयत्ता आठवी वर्गातील विद्यार्थी होते. जे पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले होते.
 
अधिकारींनी सांगितले की, जेव्हा एक मुलगा बुडत होता तेव्हा दुसरा त्याला वाचवण्यासाठी पुढे गेला. पण दोन्ही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. 
 
तसेच एनडीआरएफ कर्मचारींनी शोध मोहीम सुरु केली. पण शनिवारी संध्याकाळी अंधार पडल्याने ही मोहीम थांबवण्यात आली. तसेच दुसऱ्यादिवशी रविवारी पुन्हा शोधमोहीम सुरु करण्यात आली तेव्हा दोन लहान मुलांचे मृतदेह मिळाले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

नंदुरबार: आफ्रिकन स्वाइन फ्लू रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात डुकरांना मारण्याचे आदेश

धुळ्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा गूढ मृत्यू, पोलीस तपासात गुंतले

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भूमिगत मेट्रो सुरू होणार

महाराष्ट्रात तिसरी युतीची शक्यता, या नेत्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न, MVA आणि महायुतीमधील तणाव वाढणार

भंडारा: गणेश विसर्जन मिरवणुकीत छत कोसळले, 30 हून अधिक महिला जखमी

पुढील लेख
Show comments