Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विधानपरिषद पोटनिवडणुक : भाजपकडून प्रसाद लाड यांना उमेदवारी

Webdunia

विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून प्रसाद लाड यांना उमेदवारी मिळाली आहे. लाड सोमवारी सकाळी 11 वाजता आपला अर्ज भरतील. तर काँग्रेसकडून सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे.  पुढील महिन्यात 7 डिसेंबर रोजी विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

नारायण राणे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेतील जागेसाठी भाजपतर्फे प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी  रात्री महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेदेखील उपस्थित होते. याच बैठकीत प्रसाद लाड यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments