Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यास सरकारला नेमकी काय अडचण आहे ? खोपकर यांचा सवाल

What exactly is the problem for the government to start theaters and cinemas at 100 per cent capacity? Khopkar s questionनाट्यगृहे आणि चित्रपटगृहे १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यास सरकारला नेमकी काय अडचण आहे ? खोपकर यांचा सवाल  Marathi Regional News IN Webdunia Marathi
Webdunia
मंगळवार, 8 फेब्रुवारी 2022 (21:01 IST)
कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यास सरकारला नेमकी काय अडचण आहे ? असा सवाल मनसे चित्रपट कामगार सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सरकारला विचारला आहे.
 
अमेय खोपकर यांनी ट्विट करत राज्यसरकारवर निशाणा साधत सरकारला आवाहन केले आहे. त्यांनी म्हटलेय, ‘आता बास्स… सहनसक्तीचा अंत झाला. मुंबईसह राज्यभरात कोरोना रुग्णसंख्या कमी झाली. मॉल्स, पब्ज, रेस्टॉरंट्स सगळं काही पूर्ववत झाले आहे. मग आता नाट्यगृहे चित्रपटगृहे १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यास सरकारला नेमकी काय अडचण आहे ?’
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

नागपुरात सहाय्यक उपनिरीक्षकाला 30 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

कुणाल कामराला मोठा दिलासा,मद्रास उच्च न्यायालया कडून अटकपूर्व जामीन मंजूर,मुंबईत एफआयआर दाखल

LIVE: अबू आझमी यांचा सौगत-ए-मोदींबाबत भाजपवर जोरदार हल्ला

सांगलीत पतीने पत्नीची गळा आवळून हत्या करून मृतदेह विद्युत पंपाच्या पत्र्याच्या पेटीत ठेवले

केदारनाथ धाममध्ये मोबाईल आणि केमेऱ्यावर बंदी, मंदिर समितीने केले कडक नियम

पुढील लेख
Show comments