Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

औरंगाबाद : अज्ञातांनी महिलेची वेणी कापली

Webdunia
शनिवार, 19 ऑगस्ट 2017 (17:47 IST)

औरंगाबादेत  अज्ञातांनी महिलेची वेणी कापण्याचे प्रकार घडला आहे. छावणीतील आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी पतीसह गेलेल्या एका महिलेची वेणी कापण्यात आली आहे. या घडलेल्या प्रकाराविषयी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.

शहरातील बेगमपुरा भागातील रहिवासी असलेल्या महिला  पतीसह गुरुवारी छावणीत भरणा-या आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी सायंकाळी  गेल्या होत्या. विद्यापीठातील काही मुलांसाठी  घरी मेस चालविण्यात येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची खरेदी सुरू होती. बाजारातील गर्दीचा फायदा घेत अज्ञाताने मंगला यांची वेणीच कापून टाकली. वेणीवर क्लिप लावलेली असल्यामुळे केस घटनास्थळी गळाले नाहीत. मात्र, घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments