Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लाखो रुपयांची वाघाची कातडी तस्कराला अटक

Webdunia
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016 (17:51 IST)
त्वरित पैसे कमवण्यासाठी नाशिक येथील  तरूणाने घरातील  वडिलोपार्जीत वाघाची कातडी विक्री करण्याचा डाव पोलीसांनी हाणून पाडला आहे. वाघाची कातडी विक्रेत्यास सरकारवाडा पोलिसांनी तबय्त घेतले आहे.आय वाघाच्या  ही कातडी सुमारे 25 लाख रूपये किमतीची असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कातडीचे नमुने न्यायवैध्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेचे उपायुक्त दत्तात्रेय कराळे यांनी दिली.
 
कातडी विक्री करणारा ओमकार राजेंद्र आहेर (19 रा. गजरापार्क, कमोदनगर) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे.पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून अधिक तपास करण्यात येत आहे .

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments