Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ज अक्षरावरून मुलींची मराठी नावे J Varun Mulinchi Nave

Webdunia
मंगळवार, 25 जून 2024 (20:00 IST)
मुलींची नावे - अर्थ 
जयगौरी – दुर्गा देवी
जगती – धरतीवर
जलिनी –  पाणी
जावित्री – एक औषध
जान्हवी – गंगा नदी
जयंती – विजयी झालेली
जिन्सी – सुंदर
जीवनी – जो जीवन देतो तो
जीविषा – जीवनाचे स्त्रोत
जेनी – निष्पक्ष
जेनिका – देवाची कृपा
जेन्या – महान
जानकी – सीता माता
जोशीका – तरुण मुलगी
जोशिता – आनंद
जशोदा – भगवान कृष्णाची आई
जश्विता – सभ्य
जास्मिना – फुल
जैनिका – सूर्य
जास्वंदी – फुल
जयवंती – विजयी होणे
जाग्रवी – राजा
जेमिनी – प्राचीन
जयाप्रदा – जीत देणारा
जयश्री – विजयी
जगदंबा – दुर्गा माता
जल्पना – खूप बोलणे
जज्ञिका – यज्ञ
जपा – जास्वंदाचे  फूल
जयिता – विजय प्राप्त केलेली
जिजा – मोठी बहीण
जिज्ञा – जाणून घेण्याची इच्छा
जया – दुर्गा
जयलक्ष्मी – देवी
जयललिता – दुर्गा देवी
जुईली – तरुण
जुही – जास्मीन
जल्पेशा – सांगणे
जयकांता – विजयी होणारी
जश्विना – कीर्ती
जुही – एक पुष्पलता
जुईली – कोमल
जागृती – दक्ष, सावध
जानकी – माता सीता
जयाक्षी – विजय
जामिनी – रात्र
ज्योत्सना – चंद्र प्रकाश
जिगीषा – जिंकण्याची इच्छा
जिजाई – शिवाजी महाराजांची आई
जनकनंदिनी – माता सीता
जिताली – जिंकण्याचा विचार
जैताली – जिंकणारी
ज्येष्ठा – मोठी
जोगिणी – संत
जोगीता – संत
जेसिका – श्रीमंत
झलक – अचानक गती
जिज्ञासा – ज्ञानाची इच्छा
जमुना – नदीचे नाव
जेताश्री – संगीतातील एक राग
जयमाला – विजयहार
जयलक्ष्मी – सुंदर
जोषिता – स्त्री
जनुजा – मुलगी
जानवी – गंगा नदीचे नाव
जारुल – फुलांची राणी
ज्योतिका – तेज, प्रकाश
ज्योती – प्रकाश
जयमंगला – शुभ
जयवंती – विजयी
जयस्वी – आनंद
जन्नत – स्वर्ग
जानू – प्रेम
जस्मिन – सुवासिक फुल
जास्मिता – हसणे
जसवंती – प्रसिध्द
जाश्लीन – प्रसिध्द
जीयारा – हृदय
जिज्ञासा – जाणून घेण्याची इच्छा
जिल्पा – जीवन देणे
जीविका – जीवनाचे स्त्रोत
जीविषा – जीवनाची इच्छा
जिया – जीवन प्रेमी
ज्वाला – आग
जीनल – सुंदर
जया – विजयी, आदर
जयंती – देवी पार्वती, विजयी
जिन्सी – सुंदर
जेनी – निष्पक्ष
जेन्या – महान
जपा – जास्वंदाचे  फूल
जिजा – मोठी बहीण
जिज्ञा – जाणून घेण्याची इच्छा
जया – दुर्गा
जुही – जास्मीन
जुही – एक पुष्पलता
ज्येष्ठा – मोठी
जुई – फुल
ज्योती – प्रकाश
जानू – प्रेम
जिल्पा – जीवन देणे
जिया – जीवन प्रेमी
ज्वाला – आग
जया – विजयी, आदर

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

आवळ्याची चटणी रेसिपी

फुफ्फुसांना बळकट करण्यासाठी या टिप्स अवलंबवा

एमबीए मास्टर इन कंप्यूटर मैनेजमेंट मध्ये करिअर करा

नैसर्गिक लुकसाठी लिपस्टिकऐवजी या गोष्टी वापरून पहा

पंचतंत्र : एकतेचे बळ कहाणी

पुढील लेख
Show comments