Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Shivaji Maharaj Quotes छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार

Webdunia
गुरूवार, 18 फेब्रुवारी 2021 (17:21 IST)
कधीही आपले डोके वाकवू नका, नेहमी उंचावर ठेवा.
 
शत्रूला दुर्बल समजू नका, पण अधिक बलवान समजून घाबरुही नका.
 
लक्ष्य गाठण्यासाठी टाकलेले एक छोटे पाऊल पुढे जाऊन मोठे लक्ष्य ही गाठू शकते.
 
परस्त्रीबाबत आदर दाखवा अन्यथा कठोर शिक्षा केली जाईल.
 
मरण आले तरी चालेल शरण जाणार नाही.
 
सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी, इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन करता येते.
 
एखादे झाड ज्याला उंचीही नाही व जिवंत अस्तित्वही नाही, ते एवढे दयाळू आणि सहनशील आहे की, ते दगड मारणाऱ्यालाही गोड फळं देते. तर मी राजा असल्याने वृक्षापेक्षा दयाळू आणि सहनशील का राहू नये.
 
राज्य छोट का असेना पण स्वतःच असावं, त्यामुळे स्वतःच अस्तिव निर्माण करा तर जग तुमचा आदर करेल.
 
जर माणसाकडे आत्मशक्ती असेल तर तो पूर्ण विश्वासात विजयाचे पताके उभारु शकतो.
 
सर्वप्रथम राष्ट्र, नंतर गुरु, मग पालक, मग देव, सर्वप्रथम स्वत:कडे नाही तर राष्ट्राकडे पाहा.
 
कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन, जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन.
 
ज्याचे विचार मोठे असतात त्याला भलामोठा मातीचा डोंगरही मातीचा गोळा वाटतो.
 
चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि नडला असेल तर मराठ्यांची जात दाखवा.
 
सर्वप्रथम राष्ट्र नंतर गुरू मग पालक मग देव सर्वप्रथम स्वतःकडे नाही तर राष्ट्रकडे पहा.
 
स्वातंत्र्य एक वरदान आहे, जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे.
 
असे गरजेचे नाही की, संकटाचा सामना शत्रूच्या समोरच करण्यात विरता आहे,खरी विरता विजयात आहे.
 
कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि नडला तर त्याला मराठ्याची जात दाखवा

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Kaal Bhairav Ashtami 2024 भगवान कालभैरवाला प्रसन्न करण्याचे उपाय

आरती शुक्रवारची

Utpanna Ekadashi 2024: उत्पन्ना एकादशीला 3 प्रभावी उपाय करा, धन संकटपासून मुक्त व्हा !

Friday Remedies: शुक्रवारी या 4 गोष्टी करा, लक्ष्मीची विशेष कृपा मिळवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments