शिव हेच सत्य आहे, शिव सुंदर आहे शिव अनंत, शिव ब्रम्ह आहे शिव आहे शक्ती आणि शिवच आहे भक्ती श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा! श्रावणी सोमवारच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा भगवान शंकराची कृपा आपणा सर्वांवर अशीच राहो ही सदिच्छा! श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा! ओम नमः शिवाय बम बम भोले श्रावणी सोमवारच्या...