श्रावणात सुखी दांपत्य जीवनासाठी हे करा श्रावणात नवरा-बायको दोघांनी मिळून महादेवाला अभिषेक करावे. दंपतीने दूध, दही, तूप, मध आणि साखर अर्थात पंचामृताने महादेवाला अभिषेक करावे. ॐ पार्वती पतये नमः मंत्राचा रुद्राक्षाच्या माळेने 108 वेळा जप करावा. महादेवाच्या मंदिरात पती-पत्नीने संध्याकाळी गायीच्या तुपाचा दिवा लावावा....