Marathi Biodata Maker

श्रीदेवीला अनोख्या पद्धतीने श्रध्‍दांजली

Webdunia
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018 (15:27 IST)
अमूल कंपनीनेही श्रीदेवी  यांना कार्टूनच्‍या माध्‍यमातून श्रध्‍दांजली अर्पित केली आहे.  या कार्टूनमध्‍ये श्रीदेवी यांच्‍या चित्रपटातील अनेक भूमिकांची झलक पाहायला मिळते. त्‍यात नगीना, मिस्टर इंडिया, खुदा गवाह आणि मॉम या चित्रपटांचादेखील समावेश आहे. श्रीदेवी यांना आठवण करत अमूलने लिहिले आहे, ‘वो लम्हे हम हमेशा याद रखेंगे.....’


तर सॅण्‍ड आर्टिस्‍ट सुदर्शन पटनायक यांनीही वाळूचे शिल्‍प रेखाटून श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सुदर्शन यांनी ओडिशामध्‍ये समुद्र किनारी श्रीदेवी यांची सुंदर प्रतिमा बनवून लिहिले आहे, 'आम्‍हाला तुमची आठवण येईल. रेस्ट इन पीस (RIP) श्रीदेवी' असे लिहिले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सुनिधी चौहानने सान्या मल्होत्रासोबत स्टेजवर डान्स केला, युजर्स म्हणाले - या सगळ्या ड्रामाची काय गरज आहे...

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

चित्रपटांपासून फार्महाऊस, कार आणि नौका पर्यंत सलमान खान कडे एवढी संपत्ती आहे

सर्व पहा

नवीन

विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

बिग बॉस मराठी' सीझन 6 चा प्रोमो रिलीज, होस्ट रितेश देशमुखने त्याच्या स्टाईलने जिंकले मन

26 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

सेटवर साजिद खानचा अपघात, पाय मोडला; बहीण फराह खानने दिली तब्येतीची माहिती

भारतातील या ठिकाणी १७ नद्या वाहतात; शांत क्षण अनुभवण्यासाठी या शहराला नक्कीच भेट द्या

पुढील लेख
Show comments