Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अन्नाई कथरिकाई

अन्नाई कथरिकाई
Webdunia
साहित् य : 16-20 लहान वांगी, लिंबा एवढी चिंच, 2 चमचे आणि अर्धा कप तेल, गोड लिंबाची 10 पानं, 1/2 चमचा मसाला, 1/2 चमचा जिरं, 1/4 चमचा मेथीदाणा, 2 चमचा धणे, 1 चमचा चणा डाळ, 1 चमचा उडदाची डाळ, 4 सुक्या मिरच्या, 10 काळेमिरे, 1/4 चमचा हिंग, 1/4 चमचा हळद, 1/2 कप नारळाचा बुरा, मीठ चवीनुसार.

कृती : सर्वप्रथम वांग्याचे देठ काढून त्याला चारीबाजूने उभे कापावे. गरम पाण्यात चिंच भिजत घालावी आणि त्याच्या बिया काढून घ्याव्या. दोन चमचे तेल गरम करून त्यात जिरं, धणे, मेथी, चणा डाळ, उडदाची डाळ घालून फ्राय करावे नंतर त्यात तिखट, काळे मिरे, हिंग, हळद घालावी. गॅसवरून उतरवून त्यात नारळाचा बुरा घालून मिक्स करावे. मिश्रण गार झाल्यावर त्याची पेस्ट करावी. नंतर ती पेस्ट वांग्यात भरावी. कढईत अर्धा कप तेल गरम करून त्यात गोड लिंबाची पानं आणि वांगे सोडावे. उरलेल्या मसाला घालून झाकण ठेवावे. चिंचेत थोडे पाणी घालून ते भाजीवर सोडावे. मध्यम आंचेवर 15 ते 20 मिनिट शिजवावे. ही भाजी फारच रुचकर लागते. पोळी किंवा परोठे सोबत सर्व्ह करावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

उन्हाळ्यात गरम पाणी प्यावे का? अनेक लोक या 3 चुका करतात

Healthy and tasty recipe सत्तूचे लाडू

सकाळी रिकाम्या पोटी दुधी भोपळा खाण्याचे फायदे जाणून घ्या

पीजी डिप्लोमा इन क्लिनिकल न्यूट्रिशन आणि डायटेटिक्स मध्ये कॅरिअर

सनस्क्रीन लावण्याचा योग्य मार्ग कोणता आहे

पुढील लेख
Show comments