साहित्य : 1 किलो मूग, चार चमचे मिरची पावडर, थोडी हळद, चार चमचे धने पावडर, चवीनुसार मीठ, पाणी. कृती : मूग बारीक दळून आणणे. पाच मोठे चमचे पीठ घ्यावे. त्यात मिरची पावडर, धने पावडर, थोडी हळद, चवीनुसार मीठ, पाणी घालावे. डोशाप्रमाणे मिश्रण तयार करावे. नॉनस्टिकच्या तव्यावर डोसे करावेत. नारळाच्या चटणीबरोबर...